₹ 10.00
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia31march
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : मानभावीपणाची मागणी https://kokanmedia.in/2023/03/31/skmeditorial31march/
मुखपृष्ठकथा : तेल्या मोंडी : कोकणात सर्रास होणाऱ्या आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या जंगलतोडीचा विषय किती तरी गंभीर आहे. केवळ एका झाडाशी निगडित असलेले भावविश्व उलगडतानाच त्या गांभीर्याविषयी तितकेच गंभीर भाष्य करणारा, मुरबाडचे यशवंत सुरोशे यांचा लेख
आला वसंत : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…
एक भारदस्त व्यक्तिमत्त्व – आप्पा साळवी : तळवडे येथील कार्यकर्ते आप्पा साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाष लाड यांनी त्यांच्याविषयी लिहिलेला लेख
‘इस्रो’ला भेट देण्याची संधी मिळालेल्या आयुर महेश मुलुख या दापोलीतल्या शाळकरी विद्यार्थ्याचे रत्नागिरी जिल्हा परिषदेस पत्र https://kokanmedia.in/2023/03/24/lettertozpratnagiri/
या व्यतिरिक्त वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
Description

Follow Kokan Media on Social Media