रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे यावर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे यावर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : कृषी दिन अर्थात एक जुलैपासून स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे रत्नागिरीत कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सात जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
रत्नागिरी : कोकणात चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी : खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकणातील नारळ उत्पादकांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा स्वराज्य अॅग्रो अॅण्ड अलाइड सर्व्हिसेस या नारळाशी संबंधित कंपनीचे संचालक तुषार आग्रे यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात असलेला वाळवीचा प्रादुर्भाव कमी करण्यात आम्हाला म्हणजे ओम पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कंपनीला ३ महिन्यांत यश आले.