मानसी अशोक पवार यांनी करोनाच्या काळात मुंबईत चालू असलेलं काम सोडून गावी स्थायिक होऊन भाजीविक्रीचा करायचं ठरवलं.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मानसी अशोक पवार यांनी करोनाच्या काळात मुंबईत चालू असलेलं काम सोडून गावी स्थायिक होऊन भाजीविक्रीचा करायचं ठरवलं.
संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे गावातील सौ. पूर्वा पंकज काळोखे यांनी घरी केक तयार करून विकण्याचा सुरू केलेला व्यवसाय आता चांगलाच विस्तारित झाला आहे.
उमेद अभियानाअंतर्गत गांडुळखताच्या निर्मितीचं प्रशिक्षण घेत असताना बसणीच्या सौ. सोनाली कपिल शिवलकर यांनाी सेंद्रिय शेतीद्वारे अन्नाच्या उत्पादनाची आणि त्यासाठी लागणाऱ्या गांडूळखताची माहिती मिळाली. त्याचं प्रात्यक्षिक करत असतानाच त्यांनी हाच उद्योग सुरू करायचा, यावर शिक्कामोर्तब करून टाकलं.
कशेळीच्या साक्षी नाटेकर यांनी लहानपणापासून जपलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवले. नुसतेच गृहिणी म्हणून न राहता काहीतरी उपजीविकेचे साधन असावे, म्हणून त्यांनी शुद्ध खोबरेल तेलाच्या उद्योगात उडी घेतली आणि आता तो उद्योग त्या समर्थपणे पेलत आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी आज जाहीर केले. श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ आणि पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी, २४ डिसेंबर २०२३ रोजी झाले. वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.