करोनाप्रतिबंधक लसीकरणात देशाचा १०० कोटींचा टप्पा; लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण

नवी दिल्ली : भारताने देशातल्या १०० कोटी नागरिकांचे कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्याचा ऐतिहासिक टप्पा आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी गाठला आहे. या वर्षी १६ जानेवारी रोजी भारताचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजेच अवघ्या १० महिन्यांत भारताने ही कामगिरी केली आहे.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविशिल्डचे दहा हजार डोस दाखल

सिंधुदुर्गनगरी : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाची लस दाखल झाली आहे.

Continue reading

भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या स्वदेशी लशींना मंजुरी; आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांचा हिरवा कंदील

नवी दिल्ली : करोना महामारीच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लशींच्या आपत्कालीन नियंत्रित वापराला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीजीसीआय) अखेर मंजुरी मिळाली आहे. आज (तीन जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही लशी भारतातच तयार झालेल्या आहेत.

Continue reading