राज्यपाल आचार्य देवव्रत यांची संस्कृतमधून शपथ भारतीय ज्ञानपरंपरेसाठी प्रेरक : प्रा. दिनकर मराठे

विशेष आणि लक्षणीय बाब म्हणजे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. ही एक निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. अतुल वैद्य

नागपूर/रत्नागिरी : नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रभारी कुलगुरूपदी निुयक्ती करण्यात आली आहे.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे अपघाती निधन; पत्नीचाही मृत्यू

नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि अत्यंत विद्वान म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे आज (२३ ऑगस्ट २०२५) अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

संस्कृत सप्ताहानिमित्त संस्कृत आणि योगविषयक निःशुल्क अभ्यासक्रम

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे संस्कृत महोत्सवाच्या निमित्ताने संस्कृत आणि योगविषयक निःशुल्क अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन जीवनात योगाचरण आवश्यक – सौ. रमाताई जोग

रत्नागिरी : प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात योगाचरण करून सुदृढ आणि सशक्त झाले पाहिजे, असे प्रतिपादन पतंजली सेवा समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यासौ. रमाताई जोग यांनी केले.

संस्कृत विश्वविद्यालयातर्फे नि:शुल्क योग वर्गाचे आयोजन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ .पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे रत्नागिरीकरांसाठी नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.