रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाचा अभाव, नागरिकांवर घाव

करोनाप्रतिबंधक लसीकरण हा विषय स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने घेतला नाही. त्याचाच उद्रेक रत्नागिरीच्या मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर झाला. प्रशासनाचा अभाव तेथे जमलेल्या लोकांना पोलिसांच्या लाठीचे घाव झेलावे लागायला कारणीभूत ठरला.

करोना योद्धे खरोखरीच गांभीर्याने युद्ध करतात का?

एखादा प्रसंग घडला की संशय निर्माण होतो आणि प्रश्न निर्माण होतो की करोनायोद्धे खरोखरीच युद्ध करत आहेत का? काही कामचुकार योद्धेही आहेत? असतील, तर मात्र ती गंभीर बाब आहे. करोनाचा प्रसार व्हायला हेच योद्धे कारणीभूत ठरणार आहेत.

मंत्रिमहोदय जेव्हा गल्लीतील पाणी भरतात…

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ३० एप्रिलच्या अंकाचे संपादकीय

रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली `श्यामलहरी` भारतरत्न गानसम्राज्ञी

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापूर्वीही अनेक रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या अनोख्या कलेने सर्वांना आपलेसे केले आहे. याही रांगोळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.