रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे क्षेत्र यावर्षी एक लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचा संकल्प रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाने केला आहे. संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी ही माहिती दिली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे क्षेत्र यावर्षी एक लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचा संकल्प रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाने केला आहे. संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी ही माहिती दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी किमान एक लाख क्विंटल भात विकले पाहिजे, अशी अपेक्षा रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली.
रत्नागिरी : शाश्वत उपजीविकेच्या अन्नपूर्णा प्रकल्पाने भूमीहीन शेतकऱ्यांच्या जीवनात सर्वार्थाने समृद्धीचे दिशान्तर झाले आहे. असे प्रकल्प व्यापक स्तरावर कोकणात सर्वदूर व्हावेत, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शेतीचा विकाससुद्धा अधिक चांगला होऊ शकतो, हे लक्षात घेऊन गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी चिंचखरी (ता. रत्नागिरी) येथे गटशेती करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.