जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.
Tag: जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या प्रचारासाठी सायकल फेरी
रत्नागिरी : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, असा प्रचार करण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर हरित रत्नागिरी’चा संदेश घेऊन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आज सायकल फेरी काढून जनजागृती केली.

रत्नागिरीत सायकलवरून गस्त पोलिसांच्या विचाराधीन
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात लवकरच पोलीस सायकलवरून गस्त घालताना दिसू लागतील. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीच तसा विचार व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक कार्यालयात आगळ्या पद्धतीने महिला दिन
रत्नागिरी : जागतिक महिला दिन काल (दि. ८ मार्च) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगळ्या पद्धतीने साजरा झाला.

मराठीची सक्ती नव्हे, भक्ती करावी : न्या. अंबादास जोशी
रत्नागिरी : मराठी भाषा टिकवायची असेल, तर मराठीची सक्ती नको, तर भक्ती करायला हवी, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांनी केले.

राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यगाथेचे रविवारी रत्नागिरीत प्रकाशन
रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेचे रत्नागिरीत रविवारी (दि. २० नोव्हेंबर) प्रकाशन होणार आहे. ॲड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला शिवशाहीतील आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.