रत्नागिरी : येथील सागर महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी व्याख्याने, लघुपटांद्वारे सागरी जैवविविधतेचा जागर करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील सागर महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी व्याख्याने, लघुपटांद्वारे सागरी जैवविविधतेचा जागर करण्यात आला.
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात आज किनारा सहल निघाली. या सहलीने संशोधनाची दृष्टी दिल्याची प्रतिक्रिया सहभागी सहलकऱ्यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी : दुसऱ्या सागर महोत्सवाला आज रत्नागिरीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. चार दिवसांच्या या महोत्सवातील भरगच्च कार्यक्रमांना आज सुरुवात झाली.
रत्नागिरी : येथील आसमंत फाउंडेशनतर्फे सलग दुसऱ्या वर्षी सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ ते १४ जानेवारीदरम्यान समुद्र किनारा सफर, व्याख्याने, सी बोट प्रात्यक्षिक इत्यादी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनने रत्नागिरीतील गायकांसाठी येत्या १६ ऑगस्ट रोजी टॅलेंट सर्च कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी : पहिल्या सागर महोत्सवातील वाळूशिल्प प्रदर्शनात लतादीदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सैनिक आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.