दास्ताँ : सलग कथानक आणि संदेशही नसलेले द्विपात्री नाटक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान, लातूर निर्मित ‘दास्ताँ’ हे नाटक सादर करण्यात आले.

रत्नागिरीत शनिवारीलोकमान्य टिळकांवर संगीत-नाट्यमय कार्यक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकमान्य टिळक : सहस्ररश्मी सूर्याचा अवतार’ हा संगीत नाट्यमय कार्यक्रम रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दगडी भिंत : अंध, बधिर हेलन केलरच्या जिद्दीची कहाणी

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली या संस्थेने ‘दगडी भिंत’ हे नाटक सादर केले.

रत्नागिरी जिल्हा विकास आणि वातावरणीय कृती आराखडा प्रकाशित; देशातील पहिला जिल्हा

वातावरणीय कृती आराखडा तयार करणारा रत्नागिरी हा देशातला पहिला जिल्हा ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास आणि वातावरणीय कृती आराखड्याचं आज संध्याकाळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि आयफॉरेस्ट संस्थेच्या डॉ. श्रेष्ठा बॅनर्जी यांच्या हस्ते प्रकाशन झालं.

राहिले दूर घर माझे : फाळणीच्या पार्श्वभूमीवरील सुखान्त कथा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी राजश्री विश्वकल्याण मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर या संस्थेने ‘राहिले दूर घर माझे’ हे नाटक सादर केले.

कोकण मीडिया दिवाळी अंकाला ना. सी. फडके पुरस्कार

मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ना. सी. फडके स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे.