सहकारात उत्तम काम करणाऱ्यांना शासनाचे नेहमीच पाठबळ – देवेंद्र फडणवीस

सहकार गौरव पुरस्कार देऊन रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस

रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस

रत्नागिरीतील नामवंत वैद्य मंदार भिडे यांचे निधन

शुद्ध आयुर्वेदातील उपचारपद्धतींचा अभ्यासपूर्ण अवलंब करून रुग्णपीडा मुळापासून दूर होण्यासाठी नेमके मार्गदर्शन करणारे रत्नागिरीतील नामवंत वैद्य मंदार श्रीकांत भिडे यांचे दुर्दैवी निधन झाले.

खेड, चिपळुणात संभाव्य पूरस्थितीसाठी यंत्रणा सज्ज; जगबुडी, वाशिष्ठीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ

प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे.

‘जगबुडी’ने ओलांडली इशारा पातळी; आंबा घाटात कोसळली दरड; आंजणारी घाटात ट्रेलरचा अपघात

खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीने भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे.

कोकण स्वरप्रतिभा बाल-शास्त्रीय गायन स्पर्धेत ऋग्वेद तेरेदेसाई प्रथम

कोकण स्वरप्रतिभा या कोकणस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या ऋग्वेद प्रवीण तेरेदेसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. गोवा येथील स्वस्तिक कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी गोवा कला अकादमीच्या कृष्ण कक्षात उत्साहात पडली. ऋग्वेद हा रत्नागिरीच्या ‘स्वराभिषेक’ संगीत वर्गाचा शिष्य आहे.vv