रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

कोकणात पर्यटन विकासाकडे लक्ष दिले तर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याची ताकद कोकण प्रदेशात आहे. त्याविषयी २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने केलेले मुक्त चिंतन.
दापोली : कोकणचा विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवावे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एका ऑनलाइन परिसंवादात केले.
रत्नागिरी : समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणीला आज हातखंबा येथून सुरवात झाली. हॉटेल अलंकार येथे समारंभपूर्वक सुरू झालेल्या दौऱ्यापूर्वी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संजय यादवराव यांनी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली.
पुणे : कोकणातील महामार्गाच्या दहा वर्षे रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुराव्यासाठी सात डिसेंबरपासून समृद्ध कोकण महामार्ग अभियानास प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासीयांच्या समितीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरू केला आहे. ‘कोकणात दर्जेदार हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,’ असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांनी सांगितले.