प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चिपळूण : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यास येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर इच्छुक असून त्याबाबतचे पत्र संस्थेतर्फे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला देण्यात आले आहे.
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २ ते ४ फेब्रुवारी या काळात अमळनेर येथे होणार असून त्याच्या पूर्वसंध्येला, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बालमेळावा होणार आहे.
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथील संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत झाले. डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने प्रथमच एक वैज्ञानिक साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले; मात्र प्रकृती अस्वास्थामुळे डॉ. नारळीकर या संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप तीन डिसेंबर रोजी संमेलनस्थळी प्रसारित करण्यात आली. त्यांचे हे भाषण आपल्याला येथे वाचता येईल. भाषणात मध्ये दिलेल्या लिंकवरून आपण हे भाषण डॉ. नारळीकर यांच्याच आवाजात ऐकूही शकता.