साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे राज्यस्तरीय लेख स्पर्धा

रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे मराठी, हिंदी कथा स्पर्धा

नवी मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे येत्या २८ सप्टेंबर रोजी सानपाडा (नवी मुंबई) येथे महिला साहित्यिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

सानपाडा येथे २८ सप्टेंबरला अ. भा. साहित्य परिषदेचे महिला संमेलन

नवी मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे येत्या २८ सप्टेंबर रोजी सानपाडा (नवी मुंबई) येथे महिला साहित्यिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

नागरिक, प्राध्यापक, पत्रकारांसाठी प्रादेशिक साहित्यातील राष्ट्रीयत्वाबाबत निबंध स्पर्धा

ठाणे : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत “साहित्य भारती” कोकण प्रांतातर्फे नागरिक, प्राध्यापक, पत्रकारांसाठी प्रादेशिक साहित्यात प्रतीत झालेले राष्ट्रीयत्व या विषयावरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

अ. भा. साहित्य परिषदेचे कोकण प्रांत साहित्य संमेलन १७ डिसेंबरला

पनवेल : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताचे साहित्य संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी मुंबई परिसरात होणार आहे.

भारतीय भाषांच्या अनुवादाला खूप महत्त्व – सुभाष भडभडे

रत्नागिरी : भारतातील विविध भाषांमधील साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणे अत्यंत खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदी मराठी साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि निवृत्त शिक्षक सुभाष दत्तात्रय भडभडे यांनी व्यक्त केले.