रत्नागिरीमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे वयाच्या शहण्णावाव्या वर्षी २७ जुलै २०२३ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या कार्याचा आढावा.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे वयाच्या शहण्णावाव्या वर्षी २७ जुलै २०२३ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या कार्याचा आढावा.
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथील विद्यामंदिरचे माजी प्राचार्य, ग्रामसुधारक सेवा समितीचे माजी अध्यक्ष तसेच आदर्श शिक्षक विश्वास तथा भाई सामंत (वय ८६) यांचे ६ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक कष्टकरी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आम्हा रत्नागिरीकरांना लाज वाटते सांगायला, लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक जन्मस्थान बंद असल्याची पाटी पाहून गेटाबाहेरून निघून जातात.