रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रे भविष्यात देशाच्या शत्रूंना मूँहतोड जवाब देतील : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सामंत यांचे प्रतिपादन

‘ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूंना मूँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्कराच्या हातात भविष्यात आपल्या रत्नागिरीत तयार होणारी शस्त्रे असतील, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. ते आज देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते.

रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

रत्नागिरी : रत्नागिरीत आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याच्या मुख्य समारंभात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

रत्नागिरीत ५ मे रोजी युवाशक्ती करिअर शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या ५ मे रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

नवी मुंबईत १२ आणि १३ एप्रिल रोजी रोजगार मेळावा

नवी मुंबई : वाशी (नवी मुंबई) येथील सिडको कन्वेन्शन सेंटरमध्ये येत्या १२ आणि १३ एप्रिल रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे : उदय सामंत

रत्नागिरी : महारोजगार मेळाव्यात निवड होणाऱ्या तरुणांना लागलीच नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत. मात्र तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक व्हावे, अशी अपेक्षा उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

निमित्त रत्नागिरीतील तारांगणाचे

रत्नागिरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तारांगणाविषयी व्यक्त केलेले विचार.