कदम फाउंडेशनतर्फे खवटी, नातूनगर केंद्रात शैक्षणिक साहित्य वाटप

खेड : आपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशन तर्फे खवटी आणि नातूनगर केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नातूनगर क्र. १ केंद्रशाळेत हा कार्यक्रम झाला.

कदम फाउंडेशनतर्फे महिलांसाठी समूह गायन स्पर्धा

खेड : अपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशनने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे.

कदम फाउंडेशनच्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

खेड : अपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशनने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

पर्यावरण दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

खेड : अपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.