तिसरा कर्णेश्वर कला-संगीत महोत्सव ६ ते ८ डिसेंबरला

संगमेश्वर : कलांगण-संगमेश्वर आणि श्री कर्णेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा कला-संगीत महोत्सव येत्या ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पहिल्या चरित्राची शंभर वर्षांनी दुसरी आवृत्ती

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पहिल्या चरित्राची दुसरी आवृत्ती माखजन (ता. संगमेश्वर) येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी शंभर वर्षांनी प्रकाशित झाली.

कर्णेश्वर मंदिरात २२ डिसेंबरपासून कला संगीत महोत्सव

संगमेश्वर : कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिरात येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत कला संगीत महोत्सव होणार आहे.

शुक्रवारपासून तीन दिवसांचा श्री कर्णेश्वर संगीत महोत्सव

संगमेश्वर : मंदिराच्या परिसरात संगीत सेवा सादर करण्याची प्राचीन परंपरा पुन्हा एकदा जोपासण्याचे हेतूने संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील पुरातन कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात येत्या शुक्रवारपासून (दि. १६ डिसेंबर) तीन दिवस श्री कर्णेश्वर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

कर्णेश्वर मंदिरात १६ डिसेंबरपासून कला-संगीत महोत्सव

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील चालुक्यकालीन अकराव्या शतकातील शिल्पसमृद्ध कर्णेश्वर मंदिरात येत्या १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत श्री कर्णेश्वर कला-संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

संगमेश्वरच्या कलांगणतर्फे १५ ऑक्टोबरला यमनरंग

संगमेश्वर : कलांगण संगमेश्वर संस्थेतर्फे यमनरंग मैफलीचे आयोजन येत्या १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.