भारतीय गणिताचा इतिहास वैभवशाली आणि प्रेरणादायी – डॉ. कृष्णकुमार पांडेय

रत्नागिरी : भारतीय गणित व त्याचा इतिहास वैभवशाली असून प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे अधिष्ठाता डॉ. कृष्णकुमार पांडेय यांनी काढले.

वैदिक गणिताचा प्रचार प्रसार हेच माझे ध्येय – डॉ. राजीव सप्रे

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरीत प्रथमच भारतीय गणित या विषयावर त्रिदिवसीय कार्यशाळा सुरू झाली.

रत्नागिरीत प्रथमच तीन दिवसांची भारतीय गणित कार्यशाळा

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरीत प्रथमच भारतीय गणित या विषयावर त्रिदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

संस्कृतच्या अनौपचारिक अभ्यासक्रमाचे रत्नागिरीत प्रमाणपत्र वितरण

रत्नागिरी : शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी हे ज्येष्ठ विद्यार्थी आले आहेत. ही संख्या अशीच वाढत राहो, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले.

केंद्रीय विश्वविद्यालयातर्फे रत्नागिरीत संस्कृत शिकण्याची संधी

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संस्कृत प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार असून रत्नागिरीकरांसाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे.