रत्नागिरी : करोनाची लस डिसेंबरअखेरपर्यंत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला मिंळणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेशी निगडित ११ हजार जणांना ही लस देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : करोनाची लस डिसेंबरअखेरपर्यंत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला मिंळणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेशी निगडित ११ हजार जणांना ही लस देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (७ डिसेंबर) ४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २९ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ४२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.
रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे केंद्र सरकारच्या पातळीवरून केली जातील, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी सात डिसेंबर रोजी रत्नागिरीत दिली.
कुडाळ : सर्वसामान्यांच्या रूपात वावरणाऱ्या नवदुर्गांचा शोध घेऊन यावर्षीच्या नवरात्रोत्सवात ज्यांच्या जीवनावर ‘कर्तृत्वाचा जागर’ या मालिकेत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले,
रत्नागिरीत आज (६ डिसेंबर) १५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर सात जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर तेवढेच रुग्ण करोनामुक्त झाले.
राजापूर : राजापूर येथे स्थानिक किमान २० उद्योजकांसाठी पर्यावरणपूरक उद्योग, व्यवसाय उभारण्याचा प्रकल्प यूएमईओ कंपनीने हाती घेतला आहे. त्यासाठी तरुणांनी संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.