खारवी समाज विकास पतसंस्थेला ३८ लाखाचा निव्वळ नफा

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ३८ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.

खारवी समाज पतसंस्थेची पाच वर्षांत पाचवी शाखा सुरू

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाच वर्षांच्या कालखंडातील पाचवी शाखा पूर्णगड (ता. रत्नागिरी) येथे सुरू झाली.

खारवी समाज “पतसंस्था आपल्या दारी” उपक्रमाला प्रतिसाद

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने सुरू केलेल्या पतसंस्था आपल्या दारी उपक्रमाला पूर्णगड येथून प्रारंभ झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

खारवी समाज पतसंस्थेच्या खंडाळा शाखेचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या खंडाळा शाखेचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले.

खारवी पतसंस्थेच्या दोघींचा राज्य पतसंस्था फेडरेशनकडून सन्मान

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास पतसंस्थेच्या सौ. दीप्ती देवेंद्र कोळथरकर आणि कु. प्रथमा मिरजुळकर या दोघींचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सन्मान केला.

खारवी समाज पतसंस्थेच्या शृंगारतळी शाखेचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या शृंगारतळी (ता. गुहागर) येथील शाखेचे आज मोठ्या थाटात उद्घाटन झाले.