रत्नागिरी जिल्हा ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षपदी संदेश सावंत

रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना झाली असून अध्यक्षपदी संदेश सदाशिव सावंत यांची निवड झाली आहे.

ग्राहक पंचायत रत्नागिरी शाखेच्या स्थापनेसाठी रविवारी सभा

रत्नागिरी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची रत्नागिरी शाखा स्थापन करण्यासाठी येत्या रविवारी (दि. ४ डिसेंबर) रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे.

ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखा स्थापनेबाबत चर्चा

रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना करण्याबाबत कार्यकर्त्यांच्या सभेत चर्चा झाली. ग्राहक शक्ती संघटित झाली पाहिजे, असे आवाहन संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी यावेळी केले.

ग्राहक पंचायत शाखेची रत्नागिरीतील स्थापना सभा लांबणीवर

रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीची रत्नागिरी जिल्हा शाखा स्थापन करण्याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील समविचारी कार्यकर्त्यांची एक विशेष सभा येत्या शनिवारी (दि. १५ ऑक्टोबर) रत्नागिरीत होणार आहे.