रत्नागिरी : रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज आयोजित दुसऱ्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबरअलीला दुहेरी मुकुट मिळाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज आयोजित दुसऱ्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबरअलीला दुहेरी मुकुट मिळाला.
रत्नागिरी : रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
रत्नागिरी : गुहागर येथील व्याडेश्वर कॅरम क्लबने जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा येत्या २९ आणि ३० जुलै रोजी आयोजित केली आहे. स्पर्धा गुहागरमध्ये खालचा पाट येथील मराठी शाळेजवळ भंडारी भवनात होणार आहे.
रत्नागिरी : राजापूर येथील युवा कॅरमप्रेमी संस्थेने १ आणि २ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे.
लांजा : भांबेड (ता. लांजा) येथील श्री समर्थ कृपा स्पोर्टस क्लबने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २७ आणि २८ मे रोजी लांजा येथे आयोजित केली आहे.
रत्नागिरी : येथील मारुती आळीतील श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव आणि श्री हनुमान मित्र मंडळातर्फे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा श्री राधाकृष्ण मंदिरात येत्या २८ आणि २९ जानेवारीला होणार आहे.