चिपळूण : शेतीतून महिलांना आर्थिक समृद्धीचा राजमार्ग दाखविणाऱ्या दिशान्तर संस्थेतर्फे ३ लाख ३० हजार रुपयांच्या श्रमसन्मानाचे वितरण करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : शेतीतून महिलांना आर्थिक समृद्धीचा राजमार्ग दाखविणाऱ्या दिशान्तर संस्थेतर्फे ३ लाख ३० हजार रुपयांच्या श्रमसन्मानाचे वितरण करण्यात आले.
रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेने चिपळूण येथील दिशान्तर संस्थेच्या अन्नपूर्णा प्रकल्पांची दखल घेऊन बळीराजा पुरस्कार जाहीर केला आहे.
चिपळूण : अन्नपूर्णा प्रकल्प म्हणजे आनंद नि समृद्धीच होय. शेतीतून श्रमसंस्कार, सामाजिक प्रतिष्ठा, अर्थक्रांती घडविणारा ठरला हा प्रकल्प आहे, असे गौरवोद्गार लोटे (ता. चिपळूण) येथील कन्साई-नेरोलॅक पेन्ट्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढले. सविस्तर बातमी सोबतच्या लिंकवर –