सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं.
सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या आणि छाननीनंतर वैध ठरलेल्या एकूण ९१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित विचार करता, आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदांसाठी ३५, तर नगरसेवक पदांसाठी ३६४ असे एकूण तब्बल ३९९ अर्ज सादर झाले.