स्वरूपानंद पतसंस्थेची चांद्रयान विक्रम ठेव योजना

रत्नागिरी : भारताची चांद्रयान – ३ मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने “विक्रम ठेव योजना” जाहीर केली आहे.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून डॉ. तानाजीराव चोरगे यांचे अभिनंदन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

स्वरूपानंद पतसंस्थेत उद्दिष्टापेक्षा ३.३७ कोटीच्या अधिक ठेवी जमा

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत ठेववृद्धी मासातील उद्दिष्टापेक्षा तब्बल ३.३७ कोटी रुपयांच्या नव्या ठेवी संकलित झाल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची पावस शाखा स्वतःच्या वास्तूमध्ये

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा आज नव्या स्वतःच्या वास्तूत स्थलांतरित झाली.

स्वरूपानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन, तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.