नियमित योगसराव ही शतायुषी जगण्याची गॅरंटी आणि वॉरंटी : अनंत आगाशे

रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ जुलै रोजी रत्नागिरीत झाले.

पतंजली योग समितीच्या योग दिन कार्यक्रमाला रत्नागिरीत प्रतिसाद

रत्नागिरी : पतंजली योग समितीतर्फे आज येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनातर्फेही योग दिन साजरा करण्यात आला.

रत्नागिरीत योगदिनानिमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम

रत्नागिरी : येत्या २१ जून रोजी साजरा होणार असलेल्या आठव्या जागतिक योग दिनानिमित्ताने रत्नागिरीत राधाकृष्ण मंदिर, पतंजली योग समिती आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

राष्ट्रीय योग विज्ञान शिबिरांच्या प्रारंभासाठी रामदेवबाबा ९ मार्चला रत्नागिरीत

रत्नागिरी : करोनापश्चात मानसिक आणि शारीरिक बळ देण्याकरिता योग सर्वांत महत्त्वाचा आहे. योगाचा प्रसार होण्याकरिता क्रांतिकारकांची भूमी रत्नागिरीतून राष्ट्रीय पातळीवरील योग विज्ञान शिबिरांचा प्रारंभ स्वामी रामदेवबाबांच्या उपस्थितीत येत्या ९ मार्च रोजी करण्यात येणार आहे.