उद्योगाच्या प्रगतीसाठी व्यवस्थापनासोबतच साधनेचे अधिष्ठानही हवे : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे काल (२२ जून) विशेष सत्कार करण्यात आला. त्यात त्यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडून दाखवला.

‘पितांबरी’चे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा २२ जूनला रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे सत्कार

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे येत्या रविवारी (२२ जून) विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक विद्यापीठाची डी. लिट.पदवी प्रदान

पुणे : पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक विद्यापीठाची डी. लिट.पदवी समारंभपूर्वक प्नदान करण्यात आली.

कोकणातील कृषीउत्पादने परदेशात न्यायला मदत करणार – रवींद्र प्रभुदेसाई

राजापूर : कोकणात तयार झालेली कृषी प्रक्रियायुक्त उत्पादने जगाच्या बाजारपेठेत नेण्यासाठी पितांबरी उद्योग समूह मदत करील अशी ग्वाही पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी दिली.

कोकणात एक कोटी झाडे लावण्याचा रवींद्र प्रभुदेसाई यांचा मानस

ठाणे : पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने आगामी काळात पितांबरीच्या माध्यमातून एक कोटी झाडे लावण्याचा मानस पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्येष्ठ मराठी उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.