प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चिपळूण : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यास येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर इच्छुक असून त्याबाबतचे पत्र संस्थेतर्फे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला देण्यात आले आहे.
लांजा : वाचनसंस्कृतीपासून दूर चाललेल्या समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसापच्या माध्यमातून दूर करून प्रकाशवाटा दाखवायचे काम मसापने करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
चिपळूण : समाजाशी एकरूप झालेले साहित्यिक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेला डॉ. तानाजीराव चोरगे महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.