आणीबाणीविरोधातील आंदोलन म्हणजे देशासाठी केलेला त्याग : खासदार नारायण राणेंनी केला सत्याग्रहींचा सन्मान

अशा त्यागी व्यक्तींचा सन्मान माझ्या हस्ते होणं हे मी माझं भाग्य समजतो. हा कृतज्ञतेच्या भावनेतून केलेला सन्मान आहे,’ असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केलं. संविधान हत्या दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आरोग्य क्षेत्रात सेव्ह रत्नागिरीसाठी फोरम तयार करणार – बाळ माने

रत्नागिरी : नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरिता फोरम तयार करण्यात येणार आहे. यातून आरोग्य सेवेचा रत्नागिरी पॅटर्न विकसित करू या, असे प्रतिपादन भाजपा नेते, माजी आमदार बाळ माने यांनी केले.

रत्नागिरीतील लाडक्या बहिणीशी देवेंद्र फडणवीस यांचा संवाद

रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून मिऱ्या येथील मानसी मनोज पेजे या महिलेने समाधान व्यक्त केले.

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजपातर्फे सत्कार

रत्नागिरी : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजपातर्फे रत्नागिरीत सत्कार करण्यात आला.

भाजपाच्या तीनमजली कार्यालयाचे कुवारबाव येथे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन कुवारबाव येथे करण्यात आले.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करून रत्नागिरीत भाजपचा वर्धापनदिन

रत्नागिरी : भाजपाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त आज येथील दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.