रत्नागिरी : पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संरक्षण दलाच्या शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाचे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने स्वागत केले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संरक्षण दलाच्या शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाचे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने स्वागत केले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उद्योगांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रलंबित अनुदान राज्य सरकारने तत्काळ वितरित करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. श्री. सामंत यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
रत्नागिरी : उद्योजकांचा खडतर प्रवास उलगडणारा आणि शासन व्यवस्थेकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे सांगणारा यू टॉक कार्यक्रम रत्नागिरीत रंगला.
रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोकणातील उद्योगांविषयीचे विचारमंथन झाले.
रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणमेव्याच्या निर्यातीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालय रत्नागिरीत सुरू होत असून त्यामुळे नवीन उद्योजकांना पाठबळ मिळेल, असा विश्वास प्रसिद्ध आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी व्यक्त केला.