रत्नागिरीतील प्रशिक्षणातून मिळणार ३२ पर्यटन मार्गदर्शक

रत्नागिरी : पाच दिवसांच्या पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षणाला रत्नागिरीत प्रारंभ झाला आहे. हॉटेल सी फॅन्स येथे सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी केले. या प्रशिक्षणामुळे रत्नागिरी परिसरात ३२ गाइड तयार होणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्सना रात्री १२ पर्यंत व्यवसायाला परवानगी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्सना रात्री १२ वाजेपर्यंत व्यवसाय करायला परवानगी मिळाली आहे. जिल्हा हॉटेल संघटनेने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

पूर, पाणीटंचाई रोखण्याची इच्छा असलेल्यांसाठी नदीची पाठशाळा

पावसाळ्यातील पूर आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर कोंडगाव-साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) गावांनी यावर्षी मात तर केलीच, पण इतरांनाही तो आदर्श घेता यावा, यासाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नदीची पाठशाळा भरवायचे ठरवले आहे.

रत्नागिरीत गुरुवारी हॉटेल व्यावसायिकांसाठी पर्यटन कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पुढाकाराने रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक कृषी पर्यटन केंद्र तसेच रिसॉर्टचालकांसाठी पर्यटनविषयक कार्यशाळा गुरुवारी (दि. २१ ऑक्टोबर) रत्नागिरीत होणार आहे.