अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दक्षिण रत्नागिरी भाग आणि रत्नागिरी
नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत प्रथमच वरदाम् युवती संमेलन
भरवण्यात आलं होतं.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दक्षिण रत्नागिरी भाग आणि रत्नागिरी
नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत प्रथमच वरदाम् युवती संमेलन
भरवण्यात आलं होतं.
अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल) रत्नागिरीत सुरू होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना–भाजपा महायुतीने ३२ पैकी २९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन १४ एप्रिल २०२३ रोजी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २४ सप्टेंबरच्या अंकाचे संपादकीय