रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने तीन मे रोजी रत्नागिरीत आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद लाभला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने तीन मे रोजी रत्नागिरीत आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद लाभला.
चिपळूण : भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम यांवर विविध स्तरांवर आव्हाने निर्माण होत आहेत, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी व्यक्त केली. या संदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय १ लाख १६ हजारांच्या ग्रंथसंपदेचे वैभव बाळगून आहे. आता ती ग्रंथसंपदा दोन लाख करण्याचा संकल्प सोडण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त मानद वन्यजीवरक्षक प्रतीक मोरे यांचा लेख…
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा विकास महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.