चिपळूणच्या वाचनालयात अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

Continue reading

चिपळूणला पत्रकार दिनी तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण

चिपळूण : येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने येत्या शनिवारी (दि. ६ जानेवारी) पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे.

Continue reading

बालसाहित्यकार श्रीकांत गावंडे स्मृति कथालेखन स्पर्धा

चिपळूण : शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिद्धहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

Continue reading

चिपळूणच्या वाचन मंदिरात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

चिपळूण : परमवंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे होत आहेत. यानिमित्त चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.

Continue reading

चिपळूणच्या वस्तुसंग्रहालयात शिवरायांच्या दळवटणे सैन्यतळाची प्रतिकृती

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात शिवरायांच्या दळवटणे येथील सैन्यतळाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

Continue reading

‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, लेखक आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत काल (दि. २ एप्रिल) झाले.

Continue reading

1 2 3 4 10