वसई-सावंतवाडी पॅसेंजर लवकरच – खासदार गावित

वसई : वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेने कित्येक वर्षे जी मागणी लावून धरली होती, ती वसई-सावंतवाडी पॅसेंजर रेल्वेगाडी आता लवकरच पूर्ण होणार आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनीच त्याची ग्वाही दिली आहे.

वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही

वसई : वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही झाली आहे. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा आग्रह व्यक्त झाला.

कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी

वसई : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.