चिपळूणच्या विद्याभारती गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर पालघर येथे उत्साहात

चिपळूण : येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल पंचकोश गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर पालघर येथे उत्साहात पार पडले.

विद्याभारतीच्या संस्कृत बालकेंद्राचे चिपळूण येथे उद्घाटन

चिपळूण : चिपळूण येथे विद्याभारतीच्या सरस्वती विद्यामंदिर या शिशुवाटिकेमध्ये संस्कृतभारतीच्या संस्कृत बालकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

विद्याभारतीच्या ‘मैत्री मातृभूमीशी’ दिवाळी सुट्टीतील शिबिराला प्रतिसाद

चिपळूण : विद्याभारतीच्या शिरळ येथील भारतीय शिक्षा संकुलातर्फे आयोजित दिवाळी सुट्टीतील मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘मैत्री मातृभूमीशी’ निवासी शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

विद्याभारती चिपळूणतर्फे नोव्हेंबरमध्ये मुलांसाठी निवासी शिबिर

चिपळूण : विद्याभारती चिपळूणतर्फे मैत्री मातृभूमीशी नावाचे शिबिर दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी आयोजित केले आहे.

चिपळूणमध्ये बुधवारी मुलांना शिकायला शिकविणारे व्याख्यान

चिपळूण : विद्याभारतीतर्फे चिपळूण येथे बुधवारी (दि. २० एप्रिल) पालकांकरिता ‘मुलांना शिकायला शिकवा’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.