‘… आणि अध्यक्षपद मिळण्याआधीच कृतार्थ झालो!’ : मधुभाईंची एक हृद्य आठवण

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….

कोकणातील पारंपरिक तारपा लोककलेचा वारसा जपणारे आदिवासी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

स्वामी स्वरूपानंदांचे जीवनचरित्र मार्गदर्शक- डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी

रत्नागिरी : जीवन यथार्थ करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद यांचे जीवनचरित्र मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

रत्नागिरी ते पावस पदयात्रा १४ डिसेंबरला

रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त येत्या रविवारी, दि. १४ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते पावस पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेचे हे तेविसावे वर्ष आहे.

तन्वी मोरे, अर्णव सरपोतदार शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम

गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वराभिषेक-रत्नागिरी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत पहिल्या गटात अर्णव सरपोतदार, तर दुसऱ्या गटात तन्वी मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

नांदगावची सुकन्या सेरेना म्हसकरने देशाला मिळवून दिले कबड्डीचे सुवर्णपदक

कणकवली : नांदगाव (ता. कणकवली) येथील सुकन्या सेरेना सचिन म्हसकर हिने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्स कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.