hand holding petri dish

रत्नागिरी जिल्ह्यात दोन नवे करोनाबाधित

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या सलग चौथ्या दिवशी १० च्या आतच आहे.

hands with latex gloves holding a globe with a face mask

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या १० च्या आतच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी १० च्या आतच आहे.

रत्नागिरीत आज एकही नवा रुग्ण नाही; एकही करोनामुक्त नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही आणि एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण (11 मार्च 2022)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 11 मार्च 2022 रोजी 2022-23 या वर्षासाठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचे हे अर्थसंकल्पीय भाषण –

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १० मार्च) करोनाचे २ नवे रुग्ण आढळले. आज सात रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

pexels-photo-3952232.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ १२ सक्रिय करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ९ मार्च) करोनाचा एक नवा रुग्ण आढळला. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.