अंतिम वर्षाची परीक्षाप्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज (तीन सप्टेंबर) मुंबईत राजभवनात झालेल्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयाची माहिती त्यांनी दिली.

Continue reading

अंतिम वर्षाची परीक्षा घरी बसूनच देता येणार

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे, असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (३१ ऑगस्ट) सांगितले.

Continue reading

परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानावा लागेल : उदय सामंत

मुंबई : आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून त्यातून मार्ग काढावा लागेल आणि त्या निर्णयाचा आदर सर्वांनाच करावा लागेल, असे प्रतिपादन उच्च व

Continue reading

कुलगुरूंच्या सूचनांना केंद्रबिंदू मानूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय : उदय सामंत

मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे

Continue reading