दापोलीत २४ तासांमध्ये ३०४ मिमी पाऊस; कशेडी घाटात कोसळली दरड

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून, उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली.

रत्नागिरीत पावसाचा कहर; सहा जुलैला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवारी, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

रत्नागिरीतील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे २० ऑगस्टलाही सुट्टी जाहीर

रत्नागिरीतील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे २० ऑगस्टलाही सुट्टी

रत्नागिरीतील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे १९ ऑगस्टला सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्राथमिक, माध्यमिक शाळांना सलग दोन दिवस सुट्टी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीची आणि शुक्रवारी (दि. २९ सप्टेंबर) ईद ए मिलादची सुट्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना गुरुवारीही सुट्टी

रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्याप्रमाणेच उद्या (दि. २७ जुलै) जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.