खारवी समाज पतसंस्थेला १८ लाख २९ हजाराचा निव्वळ नफा – संतोष पावरी

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्यांच्या कार्यकाळात १८लाख २९ हजाराचा नफा मिळविल्याची माहिती अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.

Continue reading

खारवी समाज पतसंस्थेवर संतोष पावरी, सुधीर वासावे बिनविरोध

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संतोष जनार्दन पावरी, तर उपाध्यक्षपदी सुधीर महादेव वासावे यांची आज बिनविरोध निवड झाली.

Continue reading

खारवी समाज सहकारी पतसंस्थेची पहिली निवडणूक बिनविरोध

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची पहिलीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वि. वाघमारे यांनी हा निकाल जाहीर केला.

Continue reading

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा तिसरा वर्धापन दिन

रत्नागिरीत स्थापन झालेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा २० नोव्हेंबर हा तिसरा वर्धापनदिन.

Continue reading