दहिवली दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह सापडले

खेड तालुक्यातल्या दहिवली-शेलारवाडीत काल रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह हाती लागले आहेत.

खेडमधील दहिवलीत भूस्खलन; बेपत्ता दोघांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर

खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

लांज्यात महायुतीला दोनतृतीयांश बहुमत

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने दोनतृतीयांश बहुमत मिळविले आहे. नगरसेवकपदाच्या एका जागेसह १८ जागा असलेल्या लांजा नगर पंचायतीत एकतृतीयांश म्हणजे ६ जागा अपक्षांनी मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सावली सुनील कुरूप यांची निवड झाली आहे.

खेड पालिकेत महायुतीचे शंभर टक्के सत्ता

खेड : खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने शंभर टक्के सत्ता प्रस्थापित केली आहे. पालिकेत विरोधी पक्षाच्या एकाही उमेदवाराला नगरसेवक पद मिळू शकले नाही.

कशेडीत खासगी बस जळून खाक; सुदैवाने प्रवासी बचावले

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या कशेडी बोगद्याजवळ आज (२४ ऑगस्ट) मध्यरात्री एका खासगी बसला आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पाण्याने होळी पेटवून समाजप्रबोधन

खेड : समाजाचे प्रबोधन करण्यासाठी खेड येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विज्ञानाचा उपयोग करून पाण्याने होळी पेटवली.