अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.
सहकार गौरव पुरस्कार देऊन रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस
प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे.
खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीने भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे.
कोकण स्वरप्रतिभा या कोकणस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या ऋग्वेद प्रवीण तेरेदेसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. गोवा येथील स्वस्तिक कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी गोवा कला अकादमीच्या कृष्ण कक्षात उत्साहात पडली. ऋग्वेद हा रत्नागिरीच्या ‘स्वराभिषेक’ संगीत वर्गाचा शिष्य आहे.vv