राणी लक्ष्मीबाई शौर्यगाथेच्या हिंदी आवृत्तीचे २९ जानेवारीला प्रकाशन

रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाई या वीरांगनेच्या शौर्यगाथेच्या प्रतीक पुरी यांनी केलेल्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन येत्या २९ जानेवारी रोजी रत्नागिरीत होणार आहे.

Continue reading

लांज्यात राणी लक्ष्मीबाई जयंती स्पर्धांमध्ये मुलींचे वर्चस्व

लांजा : राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने लांजा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये मुलींनी वर्चस्व राखले. यावेळी देण्यात आलेल्या पारितोषिकांपैकी २१ पैकी १७ पारितोषिके मुलींनी मिळविली, तर मुलांना अवघ्या ४ पारितोषिकांवर समाधान मानावे लागले.

Continue reading

मराठीची सक्ती नव्हे, भक्ती करावी : न्या. अंबादास जोशी

रत्नागिरी : मराठी भाषा टिकवायची असेल, तर मराठीची सक्ती नको, तर भक्ती करायला हवी, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांनी केले.

Continue reading

महिला सक्षम झाल्या, तरच लक्ष्मीबाईंच्या जयंतीला अर्थ – प्रियंवदा जेधे

लांजा : आजच्या काळात महिला सक्षम झाल्या आणि त्या स्वतःचे संरक्षण करू शकल्या, तरच झाशीची राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करायला काही अर्थ आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेच्या प्रियंवदा जेधे यांनी व्यक्त केले.

Continue reading

राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यगाथेचे रविवारी रत्नागिरीत प्रकाशन

रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेचे रत्नागिरीत रविवारी (दि. २० नोव्हेंबर) प्रकाशन होणार आहे. ॲड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला शिवशाहीतील आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकासाठी दोन एकर जागेचे दान

लांजा : झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकासाठी कोट (ता. लांजा) येथील दोन एकर जागा साताऱ्यातील दत्तात्रय नेवाळकर यांनी दान केली आहे. आज त्यानिमित्ताने एक छोटेखानी समारंभ दान केलेल्या जागेत करण्यात आला.

Continue reading

1 2