सावंतवाडीतील आंबेडकरांची आठवण प्रेरणाभूमीत रूपांतरित करण्याचा निर्धार

सावंतवाडी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या त्या पुण्यभूमीचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्याचा निर्धार आज येथे घेण्यात आला. याबाबत अनुयायांनी याठिकाणी बैठक घेतली.

Continue reading

हेदली गावातील घराघरात सावित्रीबाई फुले पुस्तकाचे वाटप

खेड : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून हेदली (ता. खेड) गावातील घराघरांमध्ये सावित्रीबाई फुले पुस्तकांचे वाटप आज समारंभपूर्वक करण्यात आले.

Continue reading

‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! मंडणगड अंनिसच्या उपक्रमाला प्रतिसाद

मंडणगड : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या मंडणगड शाखेने आयोजित केलेल्या ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन

Continue reading

मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा एसटी बससेवा सुरू

मंडणगड : तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा अशी एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे.

Continue reading

आंबडवे गावाचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल; ‘डिक्की’चा पुढाकार

आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या तीन महिन्यांत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर) आंबडवे येथे व्यक्त केला.

Continue reading

महामानवाच्या आंबडवे गावातील प्रत्येक कुटुंब होणार आत्मनिर्भर

निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी काल (१८ जून) आंबडवे येथे केली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक हाताला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Continue reading

1 2 3