मंडणगड : मंडणगड एसटी आगारामार्फत करोनाच्या आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून सोमवार, २४ मेपासून बोरिवली (मुंबई) आणि नालासोपारा मार्गावर बससेवा सुरू होत आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मंडणगड : मंडणगड एसटी आगारामार्फत करोनाच्या आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून सोमवार, २४ मेपासून बोरिवली (मुंबई) आणि नालासोपारा मार्गावर बससेवा सुरू होत आहे.
सावंतवाडी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या त्या पुण्यभूमीचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्याचा निर्धार आज येथे घेण्यात आला. याबाबत अनुयायांनी याठिकाणी बैठक घेतली.
खेड : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून हेदली (ता. खेड) गावातील घराघरांमध्ये सावित्रीबाई फुले पुस्तकांचे वाटप आज समारंभपूर्वक करण्यात आले.
मंडणगड : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या मंडणगड शाखेने आयोजित केलेल्या ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! या उपक्रमाला नागरिकांचा चांगला
मंडणगड : तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा अशी एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या तीन महिन्यांत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर) आंबडवे येथे व्यक्त केला.