रत्नागिरी : शेगाव येथील राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी संघटनेच्या वतीने जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : शेगाव येथील राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी संघटनेच्या वतीने जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई : नागपूर-विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ही गाडी ८ जूनपर्यंत धावणार आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नवी मुंबई : नागपूर-विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला २६ फेब्रुवारी २३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या नागपूर-मडगाव आणि परत नागपूर गाडीची येत्या ३ आणि ४ डिसेंबरची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.
रत्नागिरी : नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याच्या निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या मागणीला यश आले आहे.
रत्नागिरी : खान्देश, विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी आता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत धावणार आहे. नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान ही गाडी सध्या हंगामी स्वरूपात धावत आहे.