रत्नागिरी नगर वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांचे मन पुस्तकांकडे आकृष्ट करून त्यांच्यामध्ये वाचन संस्कार प्रबळ व्हावा, या उद्देशाने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

रत्नागिरी नगर वाचनालयाचे १ जुलैपासून विशेष वाचक अभियान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे येत्या १ जुलैपासून वाचक वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान दीड महिना चालणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात उत्कृष्ट बाल पुस्तक मित्र स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात उत्कृष्ट बाल पुस्तक मित्र स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेला आज (दि. १७ मे) प्रारंभ झाला.

भिडे चॅरिटेबल ट्रस्टची रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाला तीन लाखांची देणगी

रत्नागिरी : भिडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पटवर्धन आणि कार्यवाह शेखर पटवर्धन यांनी रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाला तीन लाखाची देणगी दिली.

ग्रंथालयसेवेचा रौप्यमहोत्सव

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातील कारकिर्दीच्या २५ वर्षांच्या वाटचालीविषयी अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केलेले विचार.

रत्नागिरीत केंद्रीय अर्थसंकल्पाचे २ फेब्रुवारीला विश्लेषण

रत्नागिरी : येत्या बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याविषयी अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांचे विश्लेषणात्मक भाषण येत्या २ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात होणार आहे.