संधिवात, गुडघेदुखी या विषयांवर रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉ. चंद्रशेखर दीक्षितांचे मार्गदर्शन

पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दीक्षित यांचे मार्गदर्शन रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांना लाभणार आहे.

पितृपक्षानिमित्ताने दिविजा वृद्धाश्रमाला मदत करण्याचे आवाहन

कणकवली : असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमातील वृद्धांना पितृजनांची आठवण म्हणून मदत करून पितृपक्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाने केले आहे.

महिला वृद्धाश्रमाला देणगी देऊन पितरांचे पुण्यस्मरण करण्याचे आवाहन

रत्नागिरी : हिंदू धर्मातील पवित्र पितृपक्ष सुरू झाला असून महिला वृद्धाश्रमाला देणगी देऊन पितरांचे पुण्यस्मरण करावे, असे आवाहन पावस (ता. रत्नागिरी) येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमातर्फे करण्यात आले आहे.

वृद्धाश्रमात थरथरत्या हातांनी साकारली गणेशमूर्ती

भिवंडी (जि. ठाणे) : येथील वृद्धाश्रमात थरथरत्या हातांनी साकारलेल्या गणेशमूर्ती पाहून त्यांना धडे देणाऱ्या आरती शर्माही भारावून गेल्या.